*महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी* यांनी विकसित केले पिक पाणी व्यवस्थापनासाठी *फुले इरिगेशन शेड्युलर* हे मोबाईल अप्प...
वनस्पती अन्न बनविण्याच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमधील पाणी हा महत्वाचा घटक असल्यानेगरजेपेक्षा कमी अथवा अधिक पाणी दिल्यास पिकाच्या वाढीवर व पर्यायाने उत्पादनावर अनिष्ट परिणाम होऊन उत्पादन, प्रत घसरते. याकरिता पिकासाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे जरूरीचे आहे. पाण्याचे नियोजन हे प्रामुख्याने जमिनीचा प्रकार, हंगाम, पीक प्रकार,पिकाच्या वाढीच्या अवस्था व हवामान इत्यादी बाबींवर अवलंबून असते. पाण्याचे योग्य नियोजन करणे म्हणजे एखाद्या पिकास हंगामानुसार व त्याच्या गरजेनुसार किती पाणी द्यावे? पाण्याची गरज भागविण्यासाठीसिंचन पाणी देण्याच्या वेळेमध्ये किती अंतर ठेवावे वपाणी देताना प्रत्येक वेळी किती पाणी द्यावे? या सर्व गोष्टींचा समावेश होतो.
पीक उत्पादनामध्ये अत्यंत महत्त्वाचे असणारे पाणी नियोजन करण्यास मदत करणारे *राष्ट्रीय कृषि विकास योजने* अंतर्गत *सिंचन पाणी गरज सल्ला सेवा* प्रकल्प, *जलसिंचन व निचरा विभाग*, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी *फुले इरिगेशन शेड्युलर* हे मोबाईल अप्प विकसित केलेले आहे.
*फुले इरिगेशन शेड्युलर* हे मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यासाठीची लिंक...
https://play.google.com/store/apps/details…
https://play.google.com/store/apps/details…
पिक सिंचन पाणी गरज, पाणी व्यवस्थापन, पाणी संवर्धन, इत्यादी शेती क्षेत्रातील पाणी निगडीत शास्त्रीय माहितीकरिता आजच 'राष्ट्रीय कृषी विकास योजना - सिंचन पाणी गरज सल्ला सेवा' हे फेसबूकवरील लाईक करा...
आपण आपल्या ब्लॉगला भेट देऊनही सविस्तर लेख मिळवू शकता...
खालील लिंकवर जाऊन आपले फेसबुक पेज लाईक करा...
https://www.facebook.com/iwrasrkvy/
खालील लिंकवर जाऊन आपल्या ब्लॉगला भेट द्या...
http://rkvyiwras.blogspot.in/
आपण आपल्या ब्लॉगला भेट देऊनही सविस्तर लेख मिळवू शकता...
खालील लिंकवर जाऊन आपले फेसबुक पेज लाईक करा...
https://www.facebook.com/iwrasrkvy/
खालील लिंकवर जाऊन आपल्या ब्लॉगला भेट द्या...
http://rkvyiwras.blogspot.in/
वरिल मेसेज जास्तित जास्त शेतकरी बंधू-भगिनींपर्यंत पोहचवा...
Comments
Post a Comment